ओळख १०० भारतीय वनस्पती शास्त्रज्ञांची
संपूर्ण सदर नाही, पण त्याचा काही भाग या पुस्तकाच्या निमित्ताने प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात १०० वनस्पतीशास्त्रज्ञांची माहितीही दिली. ही माहिती दर शुक्रवारी दिली. हे सगळे शास्त्रज्ञ भारतीय होते, तीनच अपवाद. गॅम्बल, कूक आणि गार्सिआ डा आर्टा या परदेशी शास्त्रज्ञांचा. पण त्यांची कारकीर्द भारतातच घडल्याने त्यांची चरित्रे यात समाविष्ट केली आहेत.......